ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-मत माऊली यात्रेसाठी वाहतुकीत बदल.
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
मत माऊली यात्रेसाठी वाहतुकीत बदल.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत तेरेजा चर्च आयोजित मतमाऊली यात्राद.दि14 व 15 तारखेला दोन दिवस साजरी होणार आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रातील चार ते पाच लाख भाविक हरेगाव मध्ये दर्शनासाठी येत असतात सदर भाविक श्रीरामपूर येथून पायी किंवा गाडीने येत असतात त्यामुळे श्रीरामपूर हरेगाव रस्त्यावर मोठी गर्दी असते त्या अनुषंगाने या दोन्ही दिवशी हरेगाव उंदीर गाव माळेवाडी सरला गोवर्धन वैजापूर या मार्गे जाणारी वाहतूक ही श्रीरामपूर खैरी निमगाव वैजापूर माळेवाडी या मार्गाने वळविण्यात आली आहे तरी वरील गावातील व्यक्तींनी वरील गावात जाताना वरील मार्गाचाअवलंबन करुन प्रशासना सहकार्य करावे असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.