ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक:-जनसेवक मा.श्री.डॉ.शेरूभाई मोमीन, महाराष्ट्र रत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.

पत्रकार आशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आशितोष चव्हाण

RPS STAR NEWS

जनसेवक मा.श्री.डॉ.शेरूभाई मोमीन, महाराष्ट्र रत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.

नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- येवला येथील आदर्श युवा समाज रक्षक ,लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार विजेते, कौमे – खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना औरंगाबाद येथील राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती, च्या वर्धापनदिना निमित्त, राज्य कोअर कमिटी यांच्यावतीने, आदर्श महाराष्ट्रसमाज रत्न, समाजभूषण पुरस्कार 2024/25, ने सन्मानित करण्यात आले, जनसेवक मा. श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या विविध सामाजिक कार्याची विशेष दखल घेत त्यांना, मौलाना अबुलआझाद रिसर्च सेंटर, औरंगाबाद, येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ सन्मानपत्र व.चिन्ह प्रतिमा देऊन गौरव करण्यात आले, यावेळी, डि. सि. पी. नवनित कांवत, सैय्यद कलीम हाश्मी, वाजेद अय्युबभाई जागिरदार, हजरत सुफी ईमदाद अली शाह कादरी बेंगलोर, ऋषिकेशभैय्या जैस्वाल, विलासबापू पा.भुमरे, संतोष अण्णासाहेब पा. माने, गणेशदादा कैलासजी गौड, मछिंद्रकाका पा.पवार शिवराजभैय्या पा.भुमरे, बंडूकाका बच्छाव, डॉ. शिवाजी शुक्रे, डॉ. प्रशांत मेश्राम, डॉ. जय संजय रामटेके, ज्येष्ठ नेते, पंजाबराव वडजे पाटील, मा. आ. अण्णासाहेब माने पा. नानासाहेब पा. भुमरे, सादिकभाई मोमीन,हाजी आलमगिर शेख, महेंद्रशेठ काले, सचिनभाऊ आहेर, सुजितभाई खानापुरे, बाळासाहेब पा.कापसे, दिलीपदाजी पा. खोकले, गोरखआबा पा.पवार, सुनील लक्कडकोट, हाजी शफीक मेंबर, पैलवान हाजीमोईनूद्दीन अन्सारी, कय्युमभाई शेख, सैय्यद साबेरभाई , दर्शनभैय्या काले, सौं. जकीयाबेगम सैय्यद, शेख हनिफ बशीर, भाईमुसा खान, रियाजखान पठाण, मोतीभाऊ वाघ, गणेशभाऊ कदम, अब्दुल कय्युम अलीम बेग, साजिद पटेल, भाईसमीर खान, समीरभाई सैय्यद, आदींची प्रमुख उपस्थिती होती, तसेच राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती, चे सर्व, कोअर कमिटी सदस्य पदाधिकारी व हितचिंतक कार्यकर्ते, मित्र परिवार यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते..

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button