क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-मायणी येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट.
प्रतिनिधी:- प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी:- प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605.
मायणी येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट मायनी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील प्रमुख केंद्र असलेल्या मायणी या निम शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून यामुळे वाहनधारक हैरान झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की येथील संजय रामचंद देशमुख यांची एम एच 11 सीडी3186 हिरो होंडा गाडी तर मोशी न मुजावरयांची एम एच 11 बीटी 16 37 या दोन गाड्या आज 22 रोजी पहाटे चोरट्याने पळवून नेल्या तसेच महिना पूर्वी अल्ताफ युसुफ बागवान यांची एम एच 11 ए टी 58 16 ही गाडी चोरीला गेलेली आहे सदर गुन्ह्याची नोंद मायनी पोलीस स्टेशनला झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाना कारंडे अधिक तपास करीत आहे.