आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-गणरायाच्या आगमना सोबतच सातारा नगरीत इंद्रधनु.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

गणरायाच्या आगमना सोबतच सातारा नगरीत इंद्रधनु.

सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात निसर्गाने विपुल वरदान दिलेले आहे. परंतु, मानवी अतिक्रमण व सिमेंटचे जंगल उभे करण्याची स्पर्धा लागलेली आहे. याला जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यंत्रणा ही तेवढीच जबाबदार आहे. हे आता लपून राहिलेले नाही. सध्या कायद्याचे पालन करा. हे सांगण्यासाठी प्रामाणिक व लोकशाहीची काळजी असणारे संघटना व लोक आंदोलन करतात. त्यानंतर त्याची चौकशी करतो. व कारवाई करतो. असे सांगितले जाते. म्हणजे आम्ही जबाबदारीचे पालन करतो.पण चौकशी झाल्यानंतरच असाच सुरू आहे. अशा वेळेला साताऱ्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना परिसरात इंद्रधनु पाहून अनेकांना निसर्गाची किमया पहण्यास मिळाली. साताऱ्यातील आलेवाडी तालुका जावळी येथील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार शहाजी गुजर हे आपल्या नित्य कामांमध्ये व्यस्त असताना सुद्धा त्यांनीही निसर्गाची किमया आपल्या कॅमेरामध्ये टिपले आहे. त्यामुळे सातारकरांना आता वृत्तपत्रातही इंद्रधनु पाण्यास मिळणार आहे. त्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button