आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आज आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा …

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS

विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे आज आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा …

श्रीरामपुर ( RpS स्टार न्युज ) माळेवाडी गावचे सुपुत्र श्री डॉ राजधर जयवंतराव टेमकर या आदर्श शिक्षक पुरस्कार देणेत आला येथील वार्ड नंबर एक मधील बोरावकेनगर मधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार वितरण ‘ मान्यवरांची व्याख्याने आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथ नगर येथील दादा पाटील राजळे कला ‘ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य डॉ राजधर जयवंराव टेमकर यांना आदर्श शिक्षक प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शिक्षक दिन आणि आजचे शिक्षण या विषयावर व्याख्यान होणार आहेत डॉ राजधर जयवंतराव टेमकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शिक्षक दिन आणि आजचे शिक्षक दिन आणि आजचे शिक्षण या विषयावर व्याख्याने होणार आहेत ॲड रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारीणी चेअरमन माजी प्राचार्य टी ई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली होणऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा रुणालय अ नगर हे मार्गदर्शन करणार आहेत.

बोरावकेनगर येथील विश्व लक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालय प्रांगणात हा शिक्षण दिन ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजीव शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्दक्ष प्राचार्य टी शेळके संस्थापक सचिव सुखदेव सुकळे उपाध्यक्ष समन्वयक डॉ बाबुराव उपाध्ये कोशाध्यक्ष सुयाग बुरकले आदिंनी केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button