कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
खटाव तालुक्यातील टंचाई आढावा बैठक आमदार जयकुमार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न.
पत्रकार सौरव चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरव चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS
खटाव तालुक्यातील टंचाई आढावा बैठक आमदार जयकुमार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न.
तहसील कार्यालय वडूज येथे खटाव तालुक्याची टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार मा.श्री.जयकुमार गोरे ,प्रांत सो. उज्वला गाडेकर मॅडम, तहसीलदार बाई माने, खटाव तालुका गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील टंचाई नियोजनाबाबत चर्चा केली तसेच जनतेच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यात दुष्काळामुळे होत असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.