ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर पोलिस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार संजय घुगे पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित

प्रतिनिधि:- केशव पवार वैजापूर

संजय काशिनाथ घुगे पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित.

वैजापुर पोलीस स्टेशन येथे गोपनीय शाखाचे पोलीस हवालदार संजय काशिनाथ घुगे यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले. 2017 पासुन वैजापुर पोलीस ठाण्यात गोपनीय शाखाचे कामकाज करून गोरगरीब जनतेसाठी कोरोणा काळामध्ये सर्व सामन्य नागरीक याना धान्य किराणा वाटप करणे कुठे गरीबावर अन्याय झाला की त्याना सहकार्य करणे अशा प्रकारे घुगे साहेब वैजापुर शहरात सगळ्यांनसाठी प्रेरणास्थान आहे. महासंचालक पदक माहीती भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्ष केशव विजय पवार यांना मिळताच त्यांनी घुगे साहेबांचा सत्कार केला. या वेळी जिल्हासचिव बाळु बर्डे , मच्छीद्र गायकवाड , नाना खुरसणे ,रामनाथ मोरे यांनी पुष्पगुच्छ देवून हार्दिक अभिनंदन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

2 Comments

  1. छान माहिती पाठवुरावा अत्यंत काळजीपूर्वक करता, त्याबद्दल आपले आपल्या संपूर्ण टीम चे खुप अभिनंदन

    1. आपण आपल्या सर्व बातम्या नियमित वाचता त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आपण दिलेल्या शुभेच्छा साठी मनापासून आपले आभार मानतो.

Leave a Reply to sachin Ashok Dhumal Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button