ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राहाता – मा.गटविकास अधिकारी व मा.विस्तार अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रहारचे आंदोलन स्थगित.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

राहाता – मा.गटविकास अधिकारी व मा.विस्तार अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रहारचे आंदोलन स्थगित.

प्रहार राहाता तालुका पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने प्रशासनाचे धाबे दणाणले.आंदोलन सुरु होण्याच्या अगोदरच प्रशासनाचे चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन.

सविस्तर बातमी दिनांक १४/८/२९२४ रोजी प्रहार राहाता तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. बबनराव डांगे* यांनी ग्रामपंचायतच्या चुकीच्या कारभारा विरोधात कठोर आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्याविरोधात आज तहसील येथे आंदोलन स्थळी. मा. राहाता पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. माळी साहेब यांनी आंदोलन स्तुर्तास स्थागित करावे यासाठी प्रहार कडे विनंती केली. त्यानुसार मा. गटविकास अधिकारी श्री. पठारे साहेब यांनी दीड महिन्याच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे मा. गटवविकास अधिकारी व मा. विस्तार अधिकारी साहेब यांच्या लेखी आश्वासना नंतर प्रहारचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष श्री दिनेशराजे शेळके पाटील राहाता तालुका संघटक श्री वसंतराव काळे पाटील तालुका समनवयक श्री जगनाथ सरोदे पाटील नांदुखी गावचे प्रहार शाखाध्यक्ष श्री विक्रम दाभाडे पाटील डोर्हा ळे गावचे प्रहार शाखाध्यक्ष श्री बाबासाहेब डांगे पाटील यांनी प्रत्येक वेळी खंबीर पाठपुरावा केल्याने प्रशासकीय यंत्रणेवर वचक मिळविण्यात यश आले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button