आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नांदुर्खी बु.गावात श्री.तुषार चौधरी यांच्या परिवारा तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना गोड जेवण देऊन स्वतंत्र्य दिन साजरा.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
RPS STAR NEWS
राहाता – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नांदुर्खी बु.गावात श्री.तुषार चौधरी यांच्या परिवारा तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना गोड जेवण देऊन स्वतंत्र्य दिन साजरा.
राहाता प्रतिनिधी – दर वर्षी प्रमाणे या वर्षीही तुषार चौधरी यांच्या परिवारा तर्फे नांदुर्खी बु. गावातील दोन्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोड जेवण देण्यात आले.यनिमित्ताने दोन्ही शाळेतील शिक्षकां कडून श्री. तुषार चौधरी यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला.दरवर्षी शाळेतील लहान मुलांना त्यांच्या तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त जेवण देण्यात येते. या वर्षीही ही परंपरा चालू ठेवली.