राहता:-प्रहार जनशक्ती पक्षाच्या डोर्हाळे गावच्या शाखाध्यक्ष’पदी श्री.बाबासाहेब विठ्ठल डांगे पाटील तर शाखा उपाध्यक्ष’पदी श्री.रविंद्र छबुराव गव्हाणे पा.यांची नियुक्ती
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
RPS STAR NEWS
मा.राज्यमंत्री श्री . बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ,
—–
राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या डोर्हाळे गावच्या शाखाध्यक्ष’पदी श्री. बाबासाहेब विठ्ठल डांगे पाटील तर शाखा उपाध्यक्ष’पदी श्री. रविंद्र छबुराव गव्हाणे पा. यांची नियुक्ती करण्यात आली.
—–
उपस्थित राहाता तालुका प्रहार संघटनेचे पदाधिकारी- श्री दिनेशराजे शेळके पा. (तालुकाध्यक्ष)श्री.वसंतराव काळे पा.(तालुका – संघटक)श्री.बबनराव डांगे पा.(तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना राहाता)श्री.जगन्नाथ सरोदे पा. (तालुका-समनव् यक)श्री.विक्रम दाभाडे पा.(शाखाध्यक्ष – नांदुखी)
—-डोर्हाळे गावचे उपस्थित ग्रामस्थ- श्री कैलास गव्हाणे पा. श्री गंगाधर गव्हाणे पा.श्री शरद लांडगे पा.श्री जगन्नाथ जपे पा.श्रीअशोक मोगल पा, श्री प्रवीण लांडगे पा. श्री गणेश सुपेकर पा. या सर्वांची उपस्थिती होती.