ताज्या घडामोडी
चिपळूण:-श्री गोपाळ कृष्ण मंदिरास शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री गोपाळ कृष्ण मंदिरास शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
चिपळूण:-(रत्नागिरी) पाग येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर खूप प्राचीन मंदिरा असून त्याला125 वर्ष पूर्ण झाले असून शतकोत्तर रौप्य महोत्सव निमित्त गुरुवार दिनांक 06.02.2025 पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी 9.00 ते 12.00 सत्यनारायण पूजा, दुपारी 04 ते 7.00 किर्तन व रात्री 9.00 ते 12.00 भजन, छबीना आयोजित केला असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.