ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाटण तालुका युवा अध्यक्ष पदी प्रविण चंद्रकांत गुरव यांची एक मताने निवड.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

पाटण तालुका युवा अध्यक्ष पदी प्रविण चंद्रकांत गुरव यांची एक मताने निवड.

पाटण- तालुका ओबीसी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नुकताच मेळावा पाटण येथे संपन्न झाला .या मेळाव्यामध्ये जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी श्री. प्रविण चंद्रकांत गुरव यांना पाटण तालुका ओबीसी युवा संघटनेच्या युवा अध्यक्ष पदी निवड केली.आणि त्यांस नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
११ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या प्रचारासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुका अध्यक्ष आनंद पावसकर यांनी सर्वांचे स्वागत करून ओबीसी समाज्याने मोठ्या संख्येने एकत्र येऊन समाज्या साठी पाठी उभे राहणे गरजेचे आहे असे सांगितले . सचिन चव्हाण यांनी विधानसभे साठी उमेदवार तयार करण्यासाठी आता पासूनच एकत्र येऊन प्रचार व मेळाव्याचे नियोजन करण्यास आता पासूनच सुरवात केली पाहीजे असे सांगितले .
भाषणात अध्यक्ष लोकरे सर म्हणाले राज्य संघटनेने निवडणूकी संदर्भात काही सूचना दिलेल्या नाहीत .11 तारखेच्या नंतर पुढिल दिशा समजतील. परंतू सर्वांनी मिळावा यशस्वी करणे गरजेचे आहे असे सांगितले. जिल्हा महा सचिव प्रमोद क्षीरसागर,बबन झोरे ,बापूराव कुंभार,शंकरराव कुंभार,नामदेव कुंभार, दत्ता गुरव मयूर जाधव दिलीप गुरव यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती श्री प्रविण चंद्रकांत गुरव यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.

.ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button