छ.संभाजीनगर:-पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत छत्रपती संभाजी नगर जिल्हा कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत छत्रपती संभाजी नगर जिल्हा कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
छत्रपती संभाजी नगर जिल्हा कमिटीच्या वतीने माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले हैदराबाद गॅजेट लागू मराठवाड्यातील मराठवाड्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात या वे महाराष्ट्रातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आठ तासाची ड्युटी देण्यात यावी. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्यात यावीत.पोलीस मित्र संघटनेचे सभासद व पद अधिकारी यांना सन उत्सवा काळात स्वयसेवक म्हणून नियुक्त करण्यात यावे व मानधन देण्यात यावे.व इतर मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख अशोक वरकड पाटील जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम जिल्हा सचिव कैलास पाटील गाडेकर जिल्हा सल्लागार अरुणराव देऊळगावकर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख धरमसिंग बिमरोट तालुका उपाध्यक्ष बबीता ताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ तालुकाध्यक्ष फुलंब्री डॉ नरेंद्र युवाध्यक्ष तालुकाध्यक्ष फुलंब्री भरत राऊतरायइत्यादी संघटनेचे सभासद पदाधिकारी संख्येने उपस्थिती होते.