गंगापूर:-धुळे सोलापूर हायवेवर डिव्हायडर पुन्हा फुटले अपघाताची शक्यता…
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
धुळे सोलापूर हायवेवर डिव्हायडर पुन्हा फुटले अपघाताची शक्यता.
गंगापूर:- दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे एम एच ५२ धुळे सोलापूर हायवेवर वाहनाची सतत वर्दळ असते रस्त्यावर जागोजागी डिव्हाइड फोडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यामुळे आतापर्यंत दोन जणांचा बळी तर तीन जण जखमी झाले आहे अंदाजे एक महिन्यापूर्वी डिव्हायडर मुळे झालेला अपघात यामुळे जेसीबी ने नाली मारून बंद केलेला डिव्हाइड आज रोजी फोडून पुन्हा या ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार आणि याकडे लक्ष देऊन बंद करावे अशा प्रकारे वरझडी व नायरा पेट्रोल पंप डिव्हायर फोडून वाहतूक सुरू आहे तसेच .संभाजीनगर मालेगांव हायवेवर धुळे सोलापूर हायवे वर पाचपीरवाडी फाटा परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे बुजवून ची मागणी नागरिकातु होत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागण्याची दखल घेऊन डिव्हायर बंद करून खड्डे बुजवावे व नागरिकांची जास्तीची अडचण असल्यास त्यांना पर्यायी मार्ग द्यावा.