गंगापूर:-सदगुरु नारायण गिरीजी महाराज आश्रम चिंचडगाव महंत राजेश्वर गिरीजी महाराज जिवन गौरव २०२४ पुरस्काराने सन्मानित
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
सदगुरु नारायण गिरीजी महाराज आश्रम चिंचडगाव महंत राजेश्वर गिरीजी महाराज जिवन गौरव २०२४ पुरस्काराने सन्मानित.
पोलीस मित्र संघटना नवी भारत वतीने
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
मा संतोष दादा चौधरी साहेब यांच्या आदेशाने
राष्ट्रिय जनसंपर्क प्रमुख मा गजानन भगत साहेब यांच्या उपस्थिती जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल महंत गुरुवर्य राजेश्वर गिरीजी महाराज (सद्गुरु नारायण गिरीजी महाराज आश्रम चिंचडगाव ) यांना विशेष गौरव सन्मानपत्र २०२४ देऊन गौरविण्यात आले आहे तसेच
यावेळी रक्तदान शिबिर,वृक्षारोपण नवीन सभासदाची
नोंदणी व वैजापूर तालुका अध्यक्षपदी अनिल काळे पाटिल यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक विचारवंत प्राधापक धोंडीराम शिंग राजपुत विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव वाघमोडे सर
जिल्हाप्रमुख अशोक वरकड पाटील
जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम
जिल्हा सचिव कैलास पाटील गाडेकर
जिल्हा सल्लागार अरुणराव देऊळगावकर
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख धरम सिंग बिमरोट
जिल्हा उपाध्यक्ष संजय बत्तीसे
जिल्हा उपाध्यक्ष बबिता ताई सोनवणे
गंगापूर तालुका संपर्कप्रमुख बापू सोमासे
गंगापुर तालुका अध्यक्ष गणेश साळुंके
वैजापूर तालुका संपर्क प्रमुख दत्तु पवार
वैजापूर उपाध्यक्ष शशिकांत बत्तीसे
महिला तालुकाध्यक्षा
सौ सविता भालेराव
मिना पवार
संदिपभाउ पवार
संदिप जगताप
राजु थोरात
तसेच भाऊसाहेब पाटिल म्हस्के चिंचडगाव गावचे सरपंच शरद बोरनारे चेअरमन सुनिल कारभार संदिप तांबे आनंद शेलार किशोर तांबे प्रकाश वाघ समाधान जाधव प्रदिप वाडेकर गणेश जाधव नवनाथ काळे विनोद तांबे सोन्याबापु शेलार शुभम निकम शिवाजी कर्डक दत्तु शेलार सागर शेलार तंटामुक्ती अध्यक्ष नागरीक मठाचे अनेक भक्तगण गावकरी पोलीस मित्र संघटनेचे सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.