गंगापूर:-(डोणगाव):-शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बिमरोट वस्ती शाळेची कविता रणजीत घुसिंगे हिचे घवघवीत यश..
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बिमरोट वस्ती शाळेची कविता रणजीत घुसिंगे हिचे घवघवीत यश..
गंगापूर :-नुकताच स्कॉलरशिप चा निकाल जाहीर झालेला असून गंगापूर तालुक्यातून डोणगाव केंद्रांतर्गत असलेल्या शाळेमधून पाचपीरवाडी येथील बिमरोट वस्ती येथील विद्यार्थिनी कविता रणजित घुसिंगे रायपूर येथील गायत्री रावसाहेब साळुंखे तनुजा रायभान आहेर, वरझडी या गावचा अर्जुन गणेश नरोडे तसेच धामोरी येथील वैष्णवी प्रदीप मढेकर विष्णू विठ्ठल चव्हाण युवराज सुधाकर चव्हाण श्रावण दिलीप लांडगे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सदरील विद्यार्थी हे स्कॉलरशिप पात्र ठरलेले आहेत.. सदरील यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री पांडव सर, श्रीमती तारो मॅडम, रायपूरचे मुख्याध्यापक आहेर सर, धामोरीचे मुख्याध्यापक अवसरमल सर, धामोरी येथील श्री जाधव सर, बिमरोट वस्तीचे मुख्याध्यापक कवाळे सर .श्री साळुंखे सर, यांनी अभिनंदन केले आहे तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धरमसिंग बिमरोट जिल्हा अध्यक्ष अशोक वरकड कार्याध्यक्ष योगेश निकम तसेच धामोरी येथील रामदास मढीकर शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप लांडगे बिमरोट वस्ती शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष विजयसिग बिमरोट रायपूरचे पोलीस पाटील बाबासाहेब जाधव आदींनी सदरील विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.