ताज्या घडामोडी
सातारा:-(महागाव)-स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणूक जवळ आल्यानंतर फक्त नारळ पुटणार का ? दिलेल्या आश्वासन पाळले जाणार!
पत्रकार शुभम बल्लाळ सातारा तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार शुभम बल्लाळ सातारा तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा:-(महागाव)-स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणूक जवळ आल्यानंतर फक्त नारळ पुटणार का ? दिलेल्या आश्वासन पाळले जाणार!
ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत झालेली आहे तसेच स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणूक जवळ आल्यानंतर फक्त नारळ पुटणार का रस्ता होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे.अगोदर ज्या ठिकाणी उद्घाटनाचे नारळ फुटले त्याचं काय ? तसेच सरपंच पदासाठी गुढग्याला बाशिंग बांधून उभे असलेले नेते काय फक्त गाव पुढाऱ्याच्या शब्दावर अंध विश्वास ठेऊन लोकांचा पुन्हा एकदा विश्वास घात करणार का? भावकीच्या जीवावर निवडून येऊन दलित व ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडणार का याची उत्सुकता पंचक्रोशी मधील लोकांना आहे.
दलित वंचित यांच्या नावे फंड आणून गावात इतरत्र या फंडाचा वापर केलेल्याचा नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे ….