कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर:-दूध दरवाढ संदर्भात शिवशंभू संघटनेकडून पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

दूध दरवाढ संदर्भात शिवशंभू संघटनेकडून पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन.

 

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे पशुखाद्यच्याही किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशा परिस्थितीत मात्र शेतकऱ्यांना मिळणारे दूध दर हे खूप कमी व न परवडणारे आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून चालू केलेली पाच रुपये अनुदान ते सुद्धा बंद झालेले आहे.शेतीची दैनी अवस्था पाहता शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय कडे पाहिले जाते मात्र अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय मोठ्या संकटात आहे. याचा कुठेतरी विचार केला जावा आणि लवकरात लवकर दूध दरवाढ मिळावी व अनुदान मिळावे अन्यथा शिवशंभू संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी शिवशंभू संघटनेची संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, युवक प्रदेशाध्यक्ष प्रफुल डुबल, प्रदेश सचिव सदाशिव जमदाडे, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय पवार, देवराज जावळे, शिवाजी पवार, ज्ञानेश्वर भंडारे, आदी शिवशंभू संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button