ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-खाजगी /निमसाशकीय आस्थापना मधील मतदार यांना हि पदवीधर /शिक्षक निवडणूक 2024- मतदानाचा हक्क बजवण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा / सुट्टी.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

खाजगी /निमसाशकीय आस्थापना मधील मतदार यांना हि पदवीधर /शिक्षक निवडणूक 2024- मतदानाचा हक्क बजवण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा / सुट्टी.

 

राष्ट्रवादी पदवीधर सेल तर्फे निवडणूक आयोग व प्रसाशन यांचे आभार – अनंत वारे (प्रदेश उपाध्यक्ष)

पदवीधर / शिक्षक निवडणूक मतदान हे 26 जून बुधवार रोजी आहे , ऑफीस कामाचा दिवस असल्यामुळे बरेच पदवीधारक इच्छा असून हि मतदान करू शकणार नव्हते व या बाबत बऱ्याच लोकांच्या तक्रारी हि होत्या .
पण आता लोकसभा / विधानसभा निवडणूक धर्ती वर निवडणूक आयोग यांनी ज्यांची पदवीधर / शिक्षक मतदार संघात नोंदणी आहे अश्या सर्व आस्थापना वरील मतदार याना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 26 जुन रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे .

निवडणूक आयोग व प्रसाशन यांनी मागणीचा सकारात्मक विचार केला या बद्दल आभार.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button