आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-चोराडे ग्रामपंचायत तर्फे कचरा बकेटचे मोफत वाटप.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
प्रतिनिधी अनमोल गुरव 9881355582
चोराडे ता.खटाव येथे ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना कचरा साठवण्यासाठी दोन बकेट एक ओला कचरा व दुसरा सुखा कचरा असे विभाजन करण्यासाठी ग्रामस्थांना दोन बकेट देण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.