ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संगमनेर:-सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न.
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर
संगमनेर( वार्ताहर )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे संगमनेर आगाराची चार चालक सेवानिवृत्त होत आहे त्या निमित्ताने त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा एस टी महामंडळाच्या आगारात संपन्न झाला. यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुधीरजी तांबे तसेच संगमनेरच्या नगरसेविका दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त झालेली एस टी महामंडळाचे कर्मचारी गोरक्षनाथ विठोबा नेहे सौ अलकाताई गोरक्षनाथ नेहे . नारायण दराडे सौ दराडेताई . अंजाबापू कोबरणे सौ कोबरणेताई . भाऊसाहेब ठुबे सौ ठुबे ताई या उभयतांचा यावेळी सेवानिवृत्त निमित्त सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी सुधीरजी तांबे सौ दुर्गाताई तांबे यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले या प्रसंगी भाऊसाहेब कुटे. आगार व्यवस्थापक ढवळे साहेब पठाण साहेब भास्कर शरमाळे दादासाहेब नेहे. बाबजी नेहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिर्डे. तुकाराम नेहे. रामनाथ नेहे. सोमनाथ नेहे. नानासाहेब नेहे. अशोक नेहे. अजित नेहे. किशोर नेहे अतुल नेहे. रावसाहेब नेहे. शेषराव नेहे प्रताप नेहे. दत्तू नेहे. महेश नेहे. अमोल नेहे. सुदाम नेहे. संतोष नेहे. कांताराम नेहे. माजी सरपंच जगन चांडे. किरण भास्कर. साजिद शेख. संजय चांडे. निलेश नेहे .मनोज चांडे. अब्बा शेख. नानासाहेब शरमाळे. नितीन शरमाळे. मच्छिंद्र शरमाळे. राजू शेख. निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार कोंडीराम नेहे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते