आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुईंज:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, निर्भया प्रकल्प मार्फत आज सन्मान केंद्र भुईंज येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन साजरा.

पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

भुईंज:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, निर्भया प्रकल्प मार्फत आज सन्मान केंद्र भुईंज येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन साजरा.

बुधवार

दिनांक: १२/०६/२०२४

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, निर्भया प्रकल्प मार्फत आज सन्मान केंद्र भुईंज येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी १२ जून हा जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने पुढाकार घेतला होता. याचा उद्देश बालमजुरी थांबवणे हा आहे.
बालमजुरी काढून टाकली पाहिजे कारण ती मुलापासून त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षणाची आशा हिरावून घेते .
शिवाय बालकामगार स्वस्त असल्याने आणि परिणामी धोकादायक कामात गुंतलेले असल्याने ते अनेकदा बालक मानसिक आणि शारीरिक आजारांना बळी पडतात. बालक कोणाला म्हंटले जाते कोण कोणत्या ठिकाणी बालमजुरी चे प्रमाण आहे. मुलं बाल मजुरीला बालक का बळी पडतात याचे कारण जार शोधली तर जेव्हा कुटुंबांना आर्थिक आव्हानांना अनिश्चित पणे सामना करावा लागतो तेव्हा बाल मजुरी होते. इत्यादी मार्गदर्शन मुलांना करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमासाठी सन्मान केंद्र भुईंज येथे बालिका पंचायत गटातील मुली आणि मुले अशी एकूण २४ विद्यार्थी उपस्थित होते.
आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्माण संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री विक्रांत मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच यावेळी निर्माण संस्थेचे रमेश पुजारी व चांदणी चंदनशिवे उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button