ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
अहमदनगर:-लंके – वाकचौरे विजयाचा माळेवाडी मध्ये जल्लोष.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
लंके – वाकचौरे विजयाचा माळेवाडी मध्ये जल्लोष.
श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकससभा या अहमदनगर जिल्हातील लोकसभेच्या दोन्ही जागा महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे यांनी दणदणीत विजय मिळवून संपादन केल्या.या पाश्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील कार्यकर्त्यासह काही ग्रामस्थांनी गुलालाची उधळन करून फटाके फोडून जल्लोष साजरा केला. उमेदवार निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे यांनी दणदणीत विजय संपादन केला . या पाश्वभूमीवर येथील कार्यकर्त्यासह काही ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून फटाके फोडून जल्लोष साजरा केला.