ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चोराडे:-(खटाव)- आज पहाटे पाच वाजता नांगरे वस्ती येथे आयशर कंटेनर ने अचानक घेतला पेट – चोराडे ग्रामस्थांचे आग विजवण्यात यश.
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
RPS STAR NEWS
चोराडे:-(खटाव)- आज पहाटे पाच वाजता नांगरे वस्ती येथे आयशर कंटेनर ने अचानक घेतला पेट – चोराडे ग्रामस्थांचे आग विजवण्यात यश.
चोराडे येथे आज पहाटे पाच वाजता नांगरे वस्ती येथे आयशर कंटेनर ने अचानक घेतला पेट. यावेळी आपल्या गावचे सुहास( दादा )पिसाळ यांना समजताच यांनी गावातील काही नागरिकांना फोन करून सांगितल्यानंतर सुरेश पवार,संदीप पिसाळ, भास्कर जाधव, नाथा पाटोळे, सावकार मदने यांनी सुरज पवार यांच्या शेतातून पाण्याच्या पाईप जोडून स्वतःच्या जीवाची परवा न करता आग विझवली. तसेच त्या कंटेनर मध्ये असणारा माल जगन्नाथ चव्हाण रवींद्र पिसाळ फौजी सुहास( दादा) पिसाळ आणि ग्रामस्थ यांनी तत्काळ खाली केल्याने होणारे पुढील नुकसान थांबले. मदत कार्यात चोराडे गाव नेहमीच अग्रेसर असते त्याबद्दल या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मानण्यात आले.