श्रीरामपूर:-सराला गावचे भुमिपुत्र विद्रोही कवी Adv. अण्णासाहेब मोहन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
सराला गावचे भुमिपुत्र विद्रोही कवी Adv. अण्णासाहेब मोहन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
श्रीरामपुर ( RpS स्टार न्युज ) श्रीरामपुर वकील संघाचे खजिनदार अडवोकेट अण्णासाहेब मोहन . सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा वोट उमटणारे अष्टपैलु व्यक्तिमत्व वंचित बहुजन आघाडीचे कायदेशीर सल्लागार अखिल भारतीय कालावंत न्याय समितीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष . फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर विश्वास असलेल्या साहित्यिकांसाठी काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच ( रजि ) महाराष्ट्र या संस्थेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व नाशिक विभागीय कार्याध्यक्ष आहेत . त्यांचा बराच मोठा चाहता वर्ग असून गोदाकाचा हिरा अशी त्यांची ओळख आहे . संत कबीर व राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आयोजित कवी संमेलनाच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला . अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्याच्या भरूपूर शुभेच्छा दिल्या . उर्वरित आयुष्यात अधिक भरून काम करण्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले या कार्यक्रमास डी जे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर सह संस्थापक भावनाताई खोब्रागडे . महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सवाचे उपाध्यक्ष डॉक्टर खरा मावळे साहेब . पुणे डी .बी ए विभागाचे जिल्हाध्यक्ष जयद्रथ आघाडे साहेब प्राध्यापक सतीश शिंदे आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन चे अल्पेश सोनवणे साहेब कवी कनवडे महाराज . कवी शब्दस्वरा मंगरूळकर इत्यादी प्रमुख साहित्यिक व नव कवि कवयित्री मोठ्या प्रमाणात हजर होते.