ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड येथील महिला व मंडई व्यवसाय यांच्या महात्मा फुले पुतळा परिसरातील बसण्याचे परवानगी मिळावी या करिता गटनेते मा. श्री. राजेंद्रसिंह यादव(बाबा)यांच्याशी व्यवसायिकांनी चर्चा.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड :-8421223931

कराड :- आज दि.6 ऑगस्ट कराड येथील महिला व मंडई व्यवसाय यांच्या महात्मा फुले पुतळा परिसरातील बसण्याचे परवानगी मिळावी या करिता गटनेते मा. श्री. राजेंद्रसिंह यादव(बाबा)यांच्याशी व्यवसायिकांनी चर्चा करून आमचा प्रश्न मार्गी लावावे असे अनेक मुद्दे मांडले या संदर्भात मा. राजेंद्रसिंह यादव यांनी कराड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मा. रमाकांत डाके यांच्याशी चर्चा करून दर गुरुवार व रविवार या बाजारा दिवशी महात्मा फुले पुतळा परिसरातील मंडई व्यवसायिकांना मंडई बसवण्यास परवानगी मिळवून दिली याबद्दल मंडळी व्यवसायिकांनी गटनेते मा. राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांचे आभार मानले यावेळेस नगरसेवक मा. हनुमंतराव पवार, विनोद भोसले, राजेंद्र कांबळे, ओमकार मुळे, अमोल भोसले, निलेश भोसले, बापू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.