राहता:-तिसगाव येथील भाविक महिला उज्जैन दर्शनासाठी प्रस्थान करताना – जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सुरवात.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
तिसगाव ,प्रवरा. येथील भाविक उज्जैन दर्शनासाठी रवाना.
राहता:-तिसगाव येथील भाविक महिला उज्जैन दर्शनासाठी प्रस्थान करताना – जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सुरवात.
तिसगाव येथील भाविक महिला उज्जैन दर्शनासाठी प्रस्थान करताना – जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ट्रीपचे प्रस्थान करण्यात आले.
त्याप्रसंगी तिसगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री प्रकाश शंकर राव नरोडे पाटील श्री ज्ञानदेव सिताराम कडू पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री सोमनाथ अंबादास कडू पाटील अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य सौ. निघुतेताई तेजस्विनी ग्राम संघा च्या अध्यक्षा सौ लताताई ज्ञानदेव कडू पाटील कृषी सखी अनिताताई रांधवणे पत्रकार आदिनाथ नानासाहेब कडू पाटील शासकीय कॉन्ट्रॅक्टर श्री संतोष ज्ञानदेव कडू पाटील तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन अण्णासाहेब मुरलीधर पाटील कडू उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिला भगिनींना ट्रीप संदर्भात मार्गदर्शन केले .व महिलांचा सत्कार करून ट्रीपचे प्रस्थान करण्यात आले.