कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी परिसरात अवकाळी पावसाची चुणूक.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी प्रा दिलीप पुस्तके सातारा

मायणी परिसरात अवकाळी पावसाची चुणूक.

 मायणी प्रतिनिधी_मायणी परिसरात सोसाट्याच्या प्रचंड वाऱ्यानंतर आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाने चुणूक दाखवली. त्यामुळे जनजीवन गार झाले. सध्या या परिसरात दुपारी कडक ऊन तर रात्री थंड हवा या विचित्रच हवामानामुळे, सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मायणी परिसरात यशवंत बाबा यात्रेची चाहूल असल्याने अनेकमेवा मिठाईची दुकाने स्टेशनरी कटलरीची दुकाने थाटली आहेत. परंतु जंगी जनावरांचा बाजार गेली चार दशके मोठ्या प्रमाणात भरत होता परंतु सध्या शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी जनावरेच नाही त्यामुळे बैल बाजार भरणार नाही त्यामुळे यात्रेला जंगी स्वरूप येत नाही दिवसेंदिवस यात्रा कमी प्रमाणात भरत आहे या परिसरातील अन्नधान्याची सुगी संपत आली असली तरी शेतकरी वर्ग जनावरांच्या वैरणीच्या गंजी लावण्यात गुंग झाला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button