ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
किसनवीर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुक प्रचाराचा श्रीगणेशा वाई महागणपतीच्या साक्षीने
प्रतिनिधि:- अनिता शिंदे

किसनवीर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा श्री गणेशा वाईच्या महागणपतीच्या साक्षीने जननायक आमदार श्री मकरंद आबा पाटील व नितीन काका यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी वाई तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.