ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त नागठाणे येथे कार्यकर्त्यांकडून उसाच्या रसाचे मोफत वाटप.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त. नागठाणे ता.जी.सातारा येथे श्रीमंत छत्रपति खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी वाढदिवसा निमित्त मोफत उसाचा रस वाटप करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तेलतुंबडे. सर चौंडेश्वरी पॅनलचे युवा नेते. श्री नंदकुमार नलवडे .श्री.सोमनाथ सुतार .श्री.राम साळुंखे. श्री.बाबा उमापे. श्री.संजय मौहिते उपस्थिती होती.