ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा विभागातील वडुज अगार पूर्ण क्षमतेने सुरू

प्रतिनिधि:-- दिलीप पुस्तके

2
सातारा विभागातील वडूज आगार पूर्ण क्षमतेने सुरू प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभाग अंतर्गत वडून आगारातील सर्व चालक व वाहक आपल्या सेवेत हजर झाल्याने वडूज आगार पूर्णक्षमतेने सुरू झाला असल्याची माहिती आगार प्रमुख डीएम डुबल यांनी दिली या आजारात 128 चालक व 109 वाहक असून सर्वच्या सर्व कामावर हजर झाल्याने एसटीची सेवा एक-दोन दिवसात पूर्वपदावर येईल असेही त्यांनी सांगितले संप करणाऱ्या कामगारांचे आर्थिक नुकसान____रामभाऊ मासाळ 8 नोव्हेंबर पासून सुरू झालेला संप यशस्वी तर झालाच नाही परंतु संपाचे नेतृत्व ठोस संघटनेकडे नसल्याने संप शेवटपर्यंत चिघळत गेला आता एसटी महामंडळाने नो वर्क नो पेमेंट हे धोरण स्वीकारल्याने संपकाळातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे जनतेत समाधान_____प्रवासाची जबाबदारी घेतलेल्या एसटी महामंडळातील कामगारांच्या संपामुळे सामान्य व्यक्ती ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान झाले प्रवासी जनतेचा महामंडळावर विकास महामंडळ वरील विश्वास उडू लागलेला होता अखेर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button