कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर – मनमाड रोडवर खाजगी बसने घेतला पेट …

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

“RPS STAR NEWS”

नगर – मनमाड रोडवर खाजगी बसने घेतला पेट …

 

श्रीरामपूर / बाभळेश्वर ( RPs स्टार न्युज ) नगर – मनमाड रोडवरील निर्मळपिंपरी गावाजवळ नगर वरून शिर्डीकडे जाणाऱ्या एका खाजगी बसने गुरुवारी दुपारी तळपत्या उन्हात अचानक पेट घेतला. निर्मळ पिंपरी जवळील हॉटेल साई आदर्श राजस्थान धाब्याजवळ ही घटना घडली. यामध्ये खाजगी बस पूर्णवणे जळून खाक झाली.कुठल्याही प्रकारची जिवित हानी झालेली नसल्याचे सूत्रांनी माहिती दिली.तसेच प्रवाशांचे सामान देखील आगीत जळून खाक झाले. जीवित हानी टळल्यामुळे फार मोठे अनर्थ टळले.

आग लागल्यानंतर काही वेळातच पोलीस व आग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझवली.

“ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button