काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह व निषेध मोर्चा.
प्रतिनिधी:- रफिक मुल्ला :-9021132121

काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह व निषेध मोर्चा
कराड दि. 26 : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) चौकशीसाठी नोटीस पाठवून दिली या विरोधात कराड दक्षिण, कराड उत्तर, कराड काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह व निषेध मोर्चा कराड येथे संपन्न झाला.
येथील कोल्हापूर नाका गांधीजी पुतळ्यापासून शिवाजी पुतळा मार्गे तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा चालू होता. या मोर्चामध्ये ग्रामस्त, पदाधिकारी व कराड दक्षिण कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवाय येथे मोईज
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मनोहर शिंदे, मा.ऋतुराज मोरे, मा.साहेबराव शेवाळे, मा.नईम पठाण, मा.अमीर काळापुरे, अर्जुन पुजारी, शाहरुख बागवान, शरीफ मुल्ला आणि निमांकीत ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी व कराड आणि परिसरामधील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.