आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुईंज:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, निर्भया प्रकल्प मार्फत आज उन्हाळी शिबिराचा दुसरा दिवस.

पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

मंगळवार दिनाक:-२३

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, निर्भया प्रकल्प मार्फत आज उन्हाळी शिबिराचा दुसरा दिवस.

 

किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज येथे एक्सपोजर व्हिजिट करण्यात आली. यावेळी किसनवीर सहकारी साखर कारखाना मार्फत सर्वांचे स्वागत करण्यात आले,व शहिद जवान स्मारक येथील माहिती श्री प्रशांत भोसले सर यांनी सांगितली भुईंज विभागातील व सातारा जिल्ह्यातील शहिद जवान यांनी देशाप्रती जे योगदान दिलेले आहे त्याचे महत्व मुलांना व मुलींना सांगण्यात आले.व सर्व मुलांच्या कडून बाल अधिकाराची उजळणी करून घेण्यात आली. एक्सपोजर व्हिजिट साठी भुईंज सन्मान केंद्रातील विद्यार्थी व भुईंज आणि बेलमाची येथील बालिका पंचायत गटातील मुली आणि मुले व पुरुष गटातील मुले असे एकुण ३२ विद्यार्थी एक्सपोजर व्हिजिट उपस्थित होते. ही व्हिजिट श्री विक्रांत मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एक्सपोजर व्हिजिट यशस्वी करण्यासाठी निर्माण संस्थेचे चांदणी चंदनशिवे, सुचिता सातपुते व रमेश पुजारी यांनी परिश्रम घेतले.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button