ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय
कराड:-मा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रचारार्थ ३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांची कराड येथे जाहीर सभा
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर
RPS STAR NEWS
महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार मा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रचारार्थ ३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांची कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभास्थळाची पाहणी करताना प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम, कराड दक्षिणचे नेते सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, सातारा लोकसभा संयोजक सुनिल काटकर, सागर शिवदास, सुनिल शिंदे, दीपक नलावडे तात्या आदींनी पाहणी केली.