ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंदवले येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन

प्रतिनिधि:- दिलिप पुस्तके सातारा विभाग प्रमुख

गोंदवले येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन मायनी प्रतिनिधी___वरुड तालुका खटाव येथील वाघजाई देवस्थान ट्रस्टच्या विद्यमाने गोंदवले येथील शेतकरी भवन येथे दिनांक 28 29 रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची माहिती संयोजक नंदकुमार जोशी यांनी दिली कोल्हापूर येथील करवीर पीठाचे जगद्गुरु आद्य शंकराचार्य विधान सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शिवेंद्रराजे भोसले ही करणार आहेत यावेळी पंचांग करते मोहन दाते चंद्रकांत शेवाळे विजय जकातदार सरपंच प्रकाश कट्ऐ उपस्थित राहणार आहेत सातारा ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष रमणलाल शहा यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच किसन पुजारी जाखणगाव ज्ञानेश्वर भोग मसूर पद्माकर शास्त्री मसवड बाळासाहेब खटावकर मिलिंद मोकाशी यांचाही गौरव करण्यात येणार आहे या अधिवेशनात मोहन दाते चंद्रकांत शेवाळे अनुक्रमे ज्योतिष तत्व लाल किताब प्रदीप पंडित पुणे गुण मिलन विकास खिलारे सातारा यांचे विवाह योग प्रसन्न मुळे संतती योग महेश मंगेश महाडिक हस्तरेषा दत्तात्रेय चिवटे कुंडलीतील योग व उपाय शास्त्री गोडबोले यांचे नक्षत्र संजय मेरे कराड यांची वास्तु ज्योतिष श्रीधर कुलकर्णी यांचे बदलत्या काळातील
ज्योतिष गोविंद कोष्टी सातारा यांचे ज्योतिष एक मार्गदर्शक शास्त्र गौरी केंजळे पुणे यांचे मोबाईल न्यूरोलॉजी चित्रा दीक्षित यांचे संथा स्थिती स्वाती सुतार यांचे संकल्प ज्योतिष अशी व्याख्याने होणार आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ ज्योतिषांनी हितचिंतक आणि घ्यावा असे आव्हान नंदकुमार जोशी यांनी केले आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button