ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-45- सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 नामनिर्देशनपत्र दाखल – तर एकूण 33नामनिर्देशनपत्र दाखल.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर

RPS STAR NEWS

45- सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 नामनिर्देशनपत्र दाखल.

तर एकूण 33नामनिर्देशनपत्र दाखल.

 

सातारा 19:- 45- सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार दि. 19 एप्रिल 2024 रोजी 16 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर एकूण 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
वैशाली शशिकांत शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सिमा सुनिल पोतदार, रा. पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा अपक्ष, प्रतिभा सुनिल शेलार, रा. 79, चकोर बेकरी समोर, सोमवार पेठ, सातारा अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम, रा. जोर पो. वयगाव ता. वाई जि. सातारा अपक्ष, शशिकांत जयवंतराव शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ कदम, रा. वडगाव (उंब्रज) ता. कराड जि. सातारा वंचित बहुजन आघाडी पक्ष, विश्वजित अशोक पाटील, रा. उंडाळे ता. कराड जि. सातारा अपक्ष, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले, जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्ष, मारुती धोंडीराम जानकर, रा. 14 केसकर कॉलनी, शिवनगर दरे खुर्द सातारा शहर अपक्ष, आनंदा रमेश थोरवडे, रा. 62/2 प्रभात टॉकीज परिसर बुधवार पेठ, कराड बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र, अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले रा, 338 गुरुवार पेठ, सातारा अपक्ष, सचिन सुभाष महाजन, रा. बुध ता. खटाव जि. सातारा अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल, रा. गोवे ता.जि. सातारा अपक्ष, गणेश शिवाजी घाडगे, रा. शिबेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण जि. सातारा अपक्ष, तुषार विजय मोतलिंग रा, कळंबे ता. वाई जि. सातारा बहुजन मुक्ती पार्टी पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button