ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषीत.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

RPS STAR NEWS

निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषीत.

जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

सातारा दि. 05 -लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणुक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत.

यामध्ये- 45 सातारा लोकसभा मतदार संघातर्गत 256- वाई विधानसभा मतदार संघातर्गत- 454, 257- कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये- 355, 259- कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये- 338, 260- कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये- 309, 261- पाटण विधानसभा मतदार संघामध्ये – 409, 262- सातारा विधानसभा मतदार संघामध्ये – 445 मतदान केंद्रे आहेत.

तर 43 माढा लोकसभा मतदार संघातर्गत 255- फलटण विधानसभा मतदार संघामध्ये- 341, 258- माण विधानसभा मतदार संघामध्ये- 368 मतदान केंद्रे आहेत.

तसेच 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या झाल्याने खालील मतदार संघामध्ये तात्पुरती मतदान केंद्रे देखील मंजूर झाली आहेत. यामध्ये कराड उत्तर- 1, माण- 1, व कराड दक्षिण- 4

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button