कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पाचवड:-(खटाव)-भूजल संशोधक दीपक काशीद यांना वाहन वितरण.
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
भूजल संशोधक दीपक काशीद यांना वाहन वितरण.
मायणी प्रतिनिधी____पाचवड तालुका खटाव येथील नवीन उद्योजक भूजल संशोधक दीपक गोरखनाथ काशीद यांना मायणी येथील बँक ऑफ इंडिया नऊ लाख कर्ज मंजूर करून भूजल संशोधनासाठी बारा लाख पन्नास हजाराचे चार चाकी वाहन उपलब्ध करून दिले. दीपक काशीद यांनी भूगर्भशास्त्रात एम एस सी पी एचडी केली असून मशीनच्या सहाय्याने व अभ्यासाने भूगर्भात किती फुटावर पाणी आहे किंवा पाणीच नाही हे अगदी बरोबर सांगतात त्यामुळे बळीराजाचा श्रम व पैसा वाया जात नाही त्याच्या या कृतीमुळे अनेक शेतकरी त्याच्याकडे वळू लागले आहेत नवीन वाहन वितरण करताना शाखाप्रमुख अखिलेश कोचे, अधिकारी प्रशासन पंकज भोईटे, व शेती अधिकारी सुशांत साळवे यांच्या उपस्थित दीपक काशीद यांना वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या.