क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

 सोलापूर- (शिराळा)-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वुमन्स टी 20 इन्व्हिटेशन लीग 2023 मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये लातूरच्या टीमचा दणदणीत पराभव करून सातारा जिल्हा संघ विजयी.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

 सोलापूर- (शिराळा)-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वुमन्स टी 20 इन्व्हिटेशन लीग 2023 मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये लातूरच्या टीमचा दणदणीत पराभव करून सातारा जिल्हा संघ विजयी.

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वुमन्स टी 20 इन्व्हिटेशन लीग 2023 शिराळा सोलापूर येथे झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये लातूरच्या टीमचा दणदणीत पराभव करून सातारा जिल्हा संघ सातारा संघ -तीन आऊट 169 धावा नेहा निकम 85 धावा व डावखुरी फलंदाज राही कुलकर्णी नाबाद 48 धावा दोघी ओपनिंग बॅट्समन पार्टनरशिप 130 त्याला उत्तर देताना लातूर संघ केवळ 28 धावात बाद उत्कृष्ट गोलंदाज सानिका पाटील भूमी फाळके गायत्री डुबल निशिगंधा नलावडे सर्व खेळाडूं चे सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सचिव व सर्व निवड समिती सदस्य व सातारकरा तर्फे हार्दिक अभिनंदन व भावी काळात शुभेच्छा असे वक्तव्य शिरीष जाधव सातारा संघ कोच व टीम मॅनेजर यांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button