ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-(बेलापूर)-तरुण शेतकऱ्याचा विजेच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू .

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

RPS STAR NEWS

तरुण शेतकऱ्याचा विजेच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू .

 

श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील ऐनतपूर – सुभाषवाडी रोड वरील अमोलिक वस्तीजवळ राहणारे तरुण शेतकरी सागर भांड यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. भांड या तरुणास तातडीने साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. शेतात गेलेल्या विवाहीत तरुण सागर भांड या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळडळ,दुःख व्यक्त होत आहे.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button