कराड:-(कालगाव)-माझं गाव माझा किल्ला – शिवतेज युवा प्रतिष्ठान, व श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित भव्य किल्ला स्पर्धा 2025
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
माझं गाव माझा किल्ला – शिवतेज युवा प्रतिष्ठान, व श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित भव्य किल्ला स्पर्धा 2025

कराड : कालगाव शिवतेज युवा प्रतिष्ठान कालगाव व श्री ज्योतिर्लिंग सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय कालगाव आयोजित माझ गाव माझा किल्ला या स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यांचे बक्षीस वितरण. 22 किल्लेदारांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक शौर्य अभिजीत चव्हाण द्वितीय क्रमांक श्रेयस विकास पुजारी तृतीय क्रमांक स्वरूप सुहास माळी चतुर्थ क्रमांक मंथन सोमनाथ शिंदे तसेच सर्व किल्लेदारांना प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरी व तरुण मंडळ उपस्थित होते तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण तसेच अशोक सावंत सर ,संतोष चव्हाण तसेच सत्यवान चव्हाण ,अभिजीत चव्हाण योगीराज चव्हाण ,तानाजी तावरे ,लखन मुल्ला, रवी चव्हाण ,धनंजय माळी ,संकेत चव्हाण ,संदेश चव्हाण ,सुशील पुजारी ,अशोक निकम ,अविनाश महाराज ,गणेश चव्हाण . ज्यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक कॅप्टन दीपक चव्हाण अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना व शासकीय कर्मचारी संघ कालगाव व नायब सुभेदार जनार्दन चव्हाण द्वितीय क्रमांक श्री अशोक निकम महिंद्रा अँड महिंद्रा व श्री समीर शिंदे परमनंट मॅग्नेट्स मुंबई द्वितीय क्रमांक श्री संतोष चव्हाण किर्लोस्कर कराड प्रोजेक्ट्स व तसेच सर्व किल्लेदारांना गडकोट मोहीम म्हणून अजिंक्यतारा आणि सातारा म्युझियम व अंबवडे किल्ला स्पर्धा दाखवण्यात आले.




