ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-कराड नगरपरिषदे मध्ये नगरपरिषदेचा कर्मचारी अनिरुद्ध लाड याचे निधन.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
दि :-14/09/2022 कराड नगरपरिषदे मध्ये नगरपरिषदेचा कर्मचारी अनिरुद्ध लाड याचे निधन.
झाले ही बातमी कळताच काही कारणाने कामानिमित्त बाहेर असल्याने येता आले नाही परंतु आज संध्याकाळी सात वाजता मा. माजी. मुख्यमंत्री मा. आ. पृथ्वीराज चव्हाण ( बाबा ) यांनी अनिरुद्ध लाड याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली व आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे व शासनाकडून जे काही मिळवता येईल ते मिळवून कुटुंबातील व्यक्तीला लवकरात लवकर नोकरी मिळवून देऊ असे मत मांडले