ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आज पुसेसावळी ता.खटाव येथे सनेज केअर या कृषी,खते,घरगुती कॉस्मेटिक,पर्सनल केअर नवीन फर्मचा उदघाटन सोहळा वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री. विक्रमबाबा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रतिनिधी :- सौरभ चव्हाण:- 95039 95968

आज पुसेसावळी ता.खटाव येथे सनेज केअर या कृषी,खते,घरगुती कॉस्मेटिक,पर्सनल केअर नवीन फर्मचा उदघाटन सोहळा वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री. विक्रमबाबा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी माजी समाजकल्याण सभापती मा.श्री. मानसिंगराव माळवे (आप्पा),पुसेसावळीचे प्रथम नागरिक मा.श्री. दत्तात्रय रुद्रूके, सरपंच डॉ.राजू कदम उपसरपंच पुसेसावळी,डॉ. रायसिंग माळवे, मा.श्री. राजेंद्र माळवे,मा.श्री.शहाजी पाटील,मा.श्री.उदय माळवे विकास सेवा सोसायटी संचालक,मा.श्री.बापूराव थोरवे माजी सरपंच गिरीजाशंकरवाडी पत्रकार सौरभ चव्हाण, संजय क्षीरसागर व ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांचेसह सनेज केअर कंपनी पुणेचे मा.गिरीश गुरव सर,मा.श्री.नामदेव भोसले सर,मा.श्री.विकास खेन्दाडसर आदि मान्यवर उपस्थित होते.