ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-श्री आदिनाथ नानासाहेब कडू पाटील व सौ रूपालीताई आदिनाथ कडू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रेस रिपोर्टर म्हणून आदिनाथ भाऊ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार व सन्मान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
राहता:-श्री आदिनाथ नानासाहेब कडू पाटील व सौ रूपालीताई आदिनाथ कडू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रेस रिपोर्टर म्हणून आदिनाथ भाऊ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार व सन्मान.
श्री आदिनाथ नानासाहेब कडू पाटील व सौ रूपालीताई आदिनाथ कडू पाटील यांचा वाढदिवसानिमित्त व प्रेस रिपोर्टर (ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्यूज) मध्ये पत्रकार आणि राहता तालुका संघटक म्हणून आदिनाथ भाऊ यांची निवड झाल्याबद्दल तिसगाव च्या सरपंच सौ आशाताई भास्कर घुले पाटील व साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भास्कर दादासाहेब घुले पाटील यांच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला.