आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-बी आर चेडे यांना पुणे प्रवाह रत्न युवा आदर्श पत्रकार पुरस्कार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
बी.आर.चेडे यांना पुणे प्रवाह रत्न युवा आदर्श पत्रकार पुरस्कार.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज ) श्रीरामपूर येथील जेष्ठ पत्रकार बी.आर.चेडे यांना पुणे प्रवाह न्युज यांच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त राधिका हॉटेल सभागृह श्रीरामपूर येथे ४८ वर्षापासुन वय ७४ असताना पत्रकारिता क्षेत्रात अविरत उत्कृष कार्य केल्याबदल गुणगौरव सोहळ्यात ” पुणे प्रवाहरत्न २०२४ युवा आदर्श पत्रकार ” पुरस्कार दि १० मार्च रविवारी झालेली कार्यक्रमात संपादक संतोष सागवेकर . यांच्या हस्ते व पोलीस पाटील संदीप वेताळ बापू गायकाड . तसेच भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जना जागृती महासंघ पहिल्या अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.बी.आर.चेडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.