ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-रिक्षा – मोटरसायकलच्या अपघातात माळवाडगाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ……

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

रिक्षा – मोटरसायकलच्या अपघातात माळवाडगाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ……

 

श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ) श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात काल सायंकाळी अपघात होऊन माळवडगाव येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे

काल गुरुवार दि 29 रोजी सायंकाळी भोकर मधील हनुमानवाडी परिसरात रिक्षा आणि मोटसायकलचा अपघात होऊन मोटरसायकलवरील गौरव दांगट या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला तर रिक्षा मधील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या माळवडगाव येथील गौरव दांगट हा होतकरू तरुण जेसीबी चालक होता . त्याच्या अचानक अपघाती निधनाने माळवाडगावसह मित्रपरिवारामध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button