ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती प्रशांत तावरे यांच्या नावाची जोरदार चर्चा.

प्रतिनिधी :-अभिजित लेंबे सातारा

पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणातून कट्टर शिवसैनिक प्रशांत तावरे यांच्या नावाची जोरदार चर्चा ,,,,,,,

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीत लेंभे

पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभाग प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया उत्तर कोरेगाव तालुका प्रमुख प्रशांत तावरे यांनी पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी ही उत्तर कोरेगाव तालुक्यातील शिवसैनिकांची व जनतेची इच्छा आहे प्रशांत तावरे यांनी दुष्काळामध्ये स्वखर्चातून लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तसेच कोरोणा काळामध्ये स्वखर्चातून लोकांना अन्नधान्य व आर्थिक मदत केली त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोणा योद्ध्यासारखे अनेक पुरस्कार मिळाले कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन ते पहिल्यापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले हाकेला धावणारा माणूस म्हणून प्रशांत तावरे ची उत्तर कोरेगाव मध्ये ओळख आहे प्रशांत तावरे हे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री शंभूराजे देसाई शिवसेना उपनेते श्री नितीन बानगुडे पाटील सर सातारा जिल्हा शिवसेना अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा जाधव शिवसेना फलटण कोरेगाव चे क्षेत्र प्रमुख श्री अमोल आवळे अण्णा उत्तर कोरेगाव तालुका शिवसेना प्रमुख श्री संतोष नाना सोळस्‍कर महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संभाजी अण्णा जगताप यांचे निकटवर्तीय मानले जातात प्रशांत तावरे यांना पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती ची गणातून उमेदवारी मिळण्यासाठी पिंपोडे बुद्रुक चे शिवसेना युवा नेते श्री श्रीकांत निकम उपतालुकाप्रमुख श्री प्रशांत निकम फलटण कोरेगाव तालुका शिवसेना संघटक अविनाश फडतरे श्री महाराष्ट्र वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख श्री विशाल जाधव शिवसेना नेते बाळासाहेब सपकाळ विद्यार्थी सेना तालुका प्रमुख निखिल गुरव पिंपोडे बुद्रुक चे शाखाप्रमुख युवराज आप्पा कदम श्री मनोज गार्डी तसेच पिंपोडे बुद्रुक गणातील शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुख व शिवसैनिक ग्रामस्थ प्रशांत तावरे यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button