आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते-पाटील (दादा) यांच्या शुभहस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते-पाटील (दादा) यांच्या शुभहस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

इयत्ता सातवीतील विद्यार्थी सार्थक शिंदे व सोहम माने यांनी विज्ञानाचे महत्व सांगणारे गीत सादर केले.

गौरी राठोड व तिच्या सहकाऱ्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन याविषयी लघुनाटीका सादर केली.

उपशिक्षक श्री. महेशकुमार बोभाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय विज्ञान दिन याविषयी सविस्तर माहिती सांगितली. थोर शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रमण यांचा रमण इफेक्ट समजावून सांगितला.

यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, सर्व शिक्षक,अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button