श्रीरामपूर:-राज्यस्तरीय बॉविसंग स्पर्धेत गौरव म्हस्के ने पटकावले सुवर्ण पदक ‘ राष्ट्रीथ स्पर्धेसाठी निवड.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
राज्यस्तरीय बॉविसंग स्पर्धेत गौरव म्हस्के ने पटकावले सुवर्ण पदक ‘ राष्ट्रीथ स्पर्धेसाठी निवड.
श्रीरामपुर (Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) वेरुळ – येथील श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ( गुरुकुल ) चा 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी गौरव गणपत म्हस्के याने दि . 05 डिसेंबर रोजी अकोला येथील स्व . वसंत देसाई स्टेडियमवर पार पडललेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग (मुष्टियुद्ध ) अंतिम फेरीत विजय मिळवित सुवर्ण पदक पटकावले असुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . गौरव म्हस्के याने मुष्टियुद्ध स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . संस्थेचे सचिव ब्र . अविर्मुश्वरानंदजी महाराज ‘ ब्र रामानंदजी महाराज . संस्थेचे सल्लागार श्री राजाराम पानगव्हाणे . गुरुकुल विकास समितीचे अंकुश जाधव गुरुजी . प्रशासकीय अधिकारी श्री काकासाहेब गोरे . श्री राजेंद्रजी पवार विघालयाचे प्राचार्य श्री ढोबळे डी . एस . पर्यवेक्षक श्री अधाने गुरुजी . क्रिडा शिक्षक श्री सुर्यवंशी गुरुजी . यांच्यासह प्रा . कोटकर गुरुजी . प्रा रावते गुरुजी . मुळे गुरुजी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी . संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी गौरव चे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.